मी क्रीडांगण बोलत आहे मराठी निबंध
Answers
Answer:
okk
search on goooogle
(मी क्रीडांगण बोलतोय essay)
आई ग....
आताच एक क्रिकेट मॅच संपली, तसेच या इकडे महिन्यात न 25 मॅचेस तर होतच असतात, लोकांची भली मोठी गर्दी तिकडे पाहायला मिळते पण वेळात वेळ काढून, त्यामुळे थोडा वेळ मिळाला तुमच्याशी बोलायला!
ओळखला का मला ? अहो असं काय करताय अजून नाही ओळखलं नाहीत?
अहो मी वानखेडे क्रीडांगण!
माझ्या पिच वर आयपीएल, ओडीआई मॅचेस खेळल्या जातात.
मोठमोठे खेळाडू माझ्या अंगावर खेळतात हे बघून मला खूप कौतुकास्पद वाटते. सचिन तेंडुलकर विराट कोहली रवी शास्त्री यासारखे महान खेळाडू. जेव्हा मॅच चालू असते तेव्हा शेकडो लोकांचा आवाज, गाणी, फलंदाजांचा चौकार, षटकार बघून मला खूप उत्साहित वाटतं. फक्त कधी कधी उंच आवाजाचा त्रास होतो, लोकं जेहवा कचरा करतात माझ्यावर तेव्हा खूप वाईट पण वाटतं. आणि कधीकधी तर कुत्रे देखील मजा आज शिरतात हे बघून मला खूप हसू येते. चला चला मी बोलत काय बसलो तुमच्याबरोबर एका दुसऱ्या मॅच ची वेळ झाली, लोक येतच असतील. टाटा!