मी क्रिडांगण बोलतोय - निबंध
Answers
Answer:
मोठ्या प्रमाणात वेगाने चाललेल्या यंत्रयुगामुळे लोकांचे हल्ली खेळाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. आजकाल कित्येक अशीच मोठंमोठी क्रिडांगणे पुर्ण रिकामी रिकामीच दिसतात. साधं चिटपाखरूही त्या क्रिडांगणाकडे फिरकत नाही. मी क्रीडांगण बोलतोय हे आम्ही ह्या लेखातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना शाळेमध्ये बरयाचदा मी क्रीडांगण बोलतोय या विषयावर निबंध किंवा भाषण तयार करून आणण्यास सांगितले जाते. ह्या लेखामध्ये आम्ही मी क्रीडांगण बोलतोय या विषयावर मराठी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला मी क्रीडांगण बोलतोय ह्या विषयावर निबंध तसेच भाषण लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.
माझ्या अंगाखांद्यावर खेळून क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन साय्रा जगाला कळला. मला त्या गोष्टीचा खरच खूप अभिमानाने वाटतो. हॉकीसारखा खेळ आपल्या देशाचा खेळ माझ्यामुळेच बनला याचे मला खरेच कौतुक वाटते. माझ्या चहूबाजूला असणारी हि डेरेदार वृक्षांची केलेली लागवड. खरचं माझं सौंदर्य खुलवून देते… दमलेला खेळाडू तिच्या सावलीत क्षणासाठी विसावून पुन्हा खेळण्यास तयार होतो. रोज सकाळी ज्येष्ठ नागरिक इथे येऊन मस्त फेरफटका मारतात… त्यांच्या गप्पांना माझ्यामुळेच रंगत येते. मीही त्यांच्या गप्पात नकळत सामिल होतो. पण काही वर्षापासून होणारा हा कचरा, व घरातील घाण इथे आणून टाकल्याने माझं सौंदर्य खालावत चाललय