मॅक्सम्युलर याचे कार्य लिहा
.
Answers
Answered by
8
Answer:
फ्रेडरिक मॅक्स मुल्लर (६ डिसेंबर, इ.स. १८२३ - २८ ऑक्टोबर, इ.स. १९००) हे एक संस्कृत पंडित होते. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी संस्कृतमधील हितोपदेशचा इंग्रजी अनुवाद केला. त्यांचे शिक्षण जर्मनीच्या लीपझिग विद्यापीठात झाले. तेथे ते अरबी, ग्रीक, फारसी, लॅटिन आणि संस्कृत भाषा शिकले.लीपझिग, बर्लिन, तसेच पॅरिसमधील अनेक विद्वानांनीं मॅक्स मुल्लर यांना संस्कृत वाङ्मय व तत्संबंधीं तुलनात्मक भाषाशास्त्र, तुलनात्मक धर्म, भारतीय तत्त्वज्ञान इत्यादि विषयांचा अभ्यास करण्याबद्दल प्रोत्साहन दिलें. १८४८ साली मुल्लर कायमसाठी ऑक्सफोर्डला आले
Answered by
0
Answer:
प्राच्यवादी इतिहास लेखनात फ्रेडरिक मॅक्सम्युलर या जर्मन अभ्यासकाचा समावेश होतो. त्याने साहित्यक्षेत्रात पुढील महत्त्वपूर्ण कार्य केले-(१) ऋग्वेदाचे संकलन केले हे संकलन सहा खंडांत प्रसिद्ध झाले आहे
Similar questions