World Languages, asked by sohamsalunkhe07, 4 months ago

मी काष्ट्रकरी बोलत आहे निबंधलेखन लिहा​


Vedantkhadake: hi

Answers

Answered by Vedantkhadake
0

Answer:

ok

Explanation:

येत्या १ जून पासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात शेतकरी संपात जात आहे.आपला शेतीमाल,धान्य,दुध,फळेफुले,बाजारात न्यायाची नाही,सरकार विरोधात पूर्ण असहकार पुकारण्याच्या हेतूने शेतकरी संपाची तयारी सुरु आहे.या दृष्टीने नाशिक जिल्ह्यात हि किसान क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकरी संपाबाबत शिवार सभा,पत्रके वाटणे,शेतकरी बैठका होत आहे,आपल्या गावातील शेतीमाल शहरात येवूच द्यायचा नाही,आठवडे बाजारासह,शेतीमाल,शेती संलग्न व्यवसाय बंद ठेवायचे,यासाठी प्रचार प्रसार प्रबोधन केले जात आहे. 

 

शेतकऱ्यांचा संप हा शेतकऱ्याचा स्वतः चा संप आहे,यशस्वी करण्यासाठी जो-तो आपल्या परीने प्रचार प्रसार करीत आहे.त्याचाच भाग म्हणून शेतकरी वाचवा अभियानाने गावोगावी शेतकरी सभा,गाव सभा,चावडी सभा सतत सुरु केल्या आहेत.जेष्ठ पत्रकार राम खुर्दळ लिखित “मी शेतकरी बोलतोय” या विषयावर बालशाहीर करण मुसळे याने शेतकरी पात्र हरी या माध्यमातून नाशिकच्या बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अवघड क्षण,शोषण,यातना मांडल्या, “शेतकऱ्यांनो रात्र वैरर्याची आहे,जागे व्हा,आज काही शिवकाळ नाही त्याकाळी शेतकरी हा समृद्ध होता,एक हि शेतकरी आत्महत्या होत नव्हती,आज वर्तमानात शेतकरी दुखी: आहे, लाखो शेतकऱ्यांनी गत २ वर्षात हरी प्रमाणे आपला जीव संपवला,आता तर जागे व्हा.


Vedantkhadake: hi
Vedantkhadake: hiii
sohamsalunkhe07: hiii
Vedantkhadake: please mark me as brainlist
Vedantkhadake: and like the answer
Similar questions