Biology, asked by omprakashsharma0573, 10 months ago

मुक्त पतन, गुरुत्व त्वरण,
अभिकेंद्री बल म्हणजे काय?
मुक्ति वेग
वेग व​

Answers

Answered by pphule2005
21

Explanation:

मुक्त पतन: जेंव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तेंव्हा त्या गतीला मुक्तपतन म्हणतात.

गुरुत्व त्वरण :- पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते.त्यास पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात.

अभिकेंद्री बल:- कोणत्याही वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते.

मुक्तीवेग:- ज्या विशिष्ट आरंभी वेगामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. त्या वेगास मुक्तीवेग असे म्हणतात.

Answered by rajashrikottalagi
0

Answer:

पृथ्वीचे गुरुत्वीय बल सगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होते हे आपल्याला माहीत आहे. आपण दगड हातात धरलेला

असताना देखील हे बल प्रयुक्त होतच होते. परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावत असलेले बल त्याला संतुलित करत

होते व तो दगड स्थिर होता. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्याने त्याच्या

प्रभावाने तो दगड खाली पडला. (जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला

मुक्त पतन म्हणतात. म्हणजे दगडाचे मुक्त पतन होते. मुक्त पतनात आरंभीचा वेग शून्य असतो व कालानुसार गुरुत्वीय

त्वरणामुळे तो वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व

वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेत होऊ शकत नाही. ते केवळ निर्वातातच शक्य

आहे.

Explanation:

please follow like

Similar questions