Physics, asked by Bunty6892, 12 hours ago

मुक्त पतन ,गुरुत्व त्वरण, मुक्ति वेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय?​

Answers

Answered by hanamant82kamble
4

Explanation:

मुक्त पतन:-एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बालाच्या प्रभावने गतिमान असल्यास त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात.

गुरुत्व त्वरण :-पृथ्वीवर ठेवलेल्या किंवा पृथ्वीच्या आसपास असणाऱ्या प्रत्येक वस्तूला पृथ्वी आपल्याकडे म्हणजे पृथ्वीगोलाच्या केंद्राकडे ओढते. या ओढण्याच्या क्रियेचे मापन करण्यासाठी गुरुत्व त्वरण ही संकल्पना जन्माला आली. भौतिकीत गुरुत्व त्वरण हे एखाद्या पदार्थाला गुरुत्वाकर्षणामुळे किंवा गुरुत्व बलामुळे मिळालेले त्वरण होय.

I hope its help youyou

Similar questions