Science, asked by patilpriyasanjay1628, 1 month ago

मुक्तिवेग ची व्याख्या​

Answers

Answered by madanedipak404
2

Answer:

उत्तर

null's profile picture

प्रश्न

शब्दाचा अर्थ

मुक्ती वेग म्हणजे काय ?

१ उत्तर

भौतिकशास्त्रानुसार मुक्तिवेग म्हणजे एखाद्या वस्तूच्यागुरुत्वाकर्षणातून सुटण्यासाठी लागणारा कमीत कमी वेग.

पृथ्वीचा पृष्ठभागावरील मुक्तीवेग ११.१८६ किमी/से आहे.

कोणत्याही गोलाकार सममित खगोलीय वस्तुचा मुक्तिवेग काढण्यासाठी खालील सुत्र वापरतात:

जिथे,

G = गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक

M = ज्या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्ती हवी तिचे वस्तुमान (उ.दा. पृथ्वी)

r = केंद्रापासूनचे अंतर

Answered by llTheUnkownStarll
5

In Marathi:

➻ मुक्ती म्हणजे स्वतंत्र असणे, किंवा समान हक्क प्राप्त करणे.

In English:

➻ Liberation is defined as being set free, or obtaining equal rights.

Thank you :)

@itzshivani

Similar questions