Math, asked by poojaS99561, 1 year ago

मुकुंदचे 7 वर्षांचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये 10,7,5,3,9,6,9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा मध्य काढा.

Answers

Answered by ingle0155
2

Answer:7

Step-by-step explanation:

let,

mean=10+7+5+3+9+9+6/7

49/7

=7

Answered by Hansika4871
1

आपल्याला मुकुंडचे 7 वर्षाच्या सोयाबीन उत्पन्नाचे (१०,७,५,३,९,६,९) मध्य म्हणजेच अवरेज/मीन काढायचे आहे.

ह्याचे उत्तर ७ असे येते.

मध्य काढण्यासाठी दिलेल्या सगळ्या गुणांना बेरीज करा.

=१०+७+५+३+९+६+९

=१७+८+२४

=४९

आता ह्या नंबरला ७ ने भागाकर करा

४९/७ = ७

अश्या प्रकारचे प्रश्न अंकगणित व बीजगणित मध्ये विचारले जातात. हे प्रश्न सोडवायला सोप्पे असतात, पण नीट आपल्याला डोकं लावायला लागतं. दहावी, बारावीच्या, नववी च्या परीक्षेत हे प्रश्न आढळतात.

Similar questions