Math, asked by shelkeg479, 3 months ago

मुकुंदजवळ सगरपेक्षा 50 रू अधिक आहेत त्याच्याज वळील रकमंचा गुणाकार 15000असेल तर प्रत्येकाजवलील रक्कम किती?​

Answers

Answered by janu491
8

Step-by-step explanation:

समजा,सागरजवळील रक्कम ₹ x आहे.

मुकुंदजवळील रक्कम=₹(x+50)

दिलेल्या अटीनुसार, त्यांच्याजवळील रक्कमांचा गुणाकार १५,००० आहे.

X(x+50)=15000

=x²+150×-100×-15000=0... [-15000=150;-100 150× -100=-15000 150-100=50] =×(×+150)-100(×+150)=0. =×(×+150)(×-100)=0

×+150=0 किंवा ×=100

परंतु, रक्कम कधीही ऋण नसते.

x=100 आणि x+50=100+50=150 सागर मुकुंदजवळील रक्कम अनुक्रमे ₹100 व ₹150 आहे.

Similar questions