मिकोया सस क यांनी खालेला पदार्थ
Answers
Explanation:
please mark me as the brainliest

Answer:
प्रामुख्याने दोन प्रकारे प्रक्रिया (मिलिंग) करता येते. कोरडी प्रक्रिया ओली प्रक्रिया कोरड्या प्रकारात अंकुरविरहित प्रक्रिया करून मक्याची रवा, पीठ, पोहे, तेल आणि पशुखाद्य तयार करता येते. जास्त दिवस ठेवल्यास टपणा येतो.
1. मक्यावर ओली प्रक्रिया करून स्टार्च, साखर, तेल काढण्यासाठी सल्फर डाय ऑक्साएड मिश्रित पाण्यात मका ३०-३५ तास भिजत ठेवल्याने दाने मऊ बनतात. आणि त्यापासून स्टार्च अंकुर आणि पेंड सहजरीत्या वेगळी करता येतात. या ओल्या प्रक्रिया पद्धतीने मिळालेला स्टार्च साखर-तेल-पेंड यांचा वापर कापड-कागद-औषधे-बेकरी या व्यवसायात केला जातो.
2. मक्याचे पीठ इतर ज्वारी-बाजरीच्या पिठात ३० ते ५०% मिसळल्यास उत्तम प्रतीचे चपाती-भाकरी मिळते. स्वतंत्रपणे मक्याची भाकरी करता येते.
3. बेकरी व्यवसायात पाव बनवण्यासाठी १०% मक्याचे पीठ मिसळल्यास पावाची प्रत कायम राहून किंमत कमी करता येते.
4. मक्याच्या रव्यापासून उपमा, केशरी हलवा इडलीसारखे खाद्यपदार्थ तयार
करता येतात.
5. बेसन पिठामध्ये ५०% मक्याचे पीठ मिसळून उत्तम प्रकारची तळलेली शेव, वडा, भजी, पकोडे, लाडू-पापडी, वेफर्स असे पदार्थ तयार करता येतात.
6. तेल, चीज, स्वाद, मीठ-मसाला, उत्तम चवीचे कोर्नकर्ल तयार करता येतात.
7. मका पिठापासून सूप-सॉस-कस्टरड पावडर तयार करता येते.
8. साध्या लाह्या तसेच मसालेदार लाह्या मक्यापासून बनवता येतात.
9. शक्ती १ वा जास्त प्रथिनयुक्त जातीपासून लहान मुलांसाठी प्रथिनयुक्त आहार चांगल्या प्रकारे करता येतो.
10. सोयाबीन-भुईमुग आणि मका पीठ अगर कनिपासून मुलांना पौष्टीक बाल
आहार तयार करता येतो.
11. साधा मका अगर माधुकतेची कोवळे दाणे असणारी कर्णस भाजून अगर उकडून खाण्यासाठी मोठा वापर केला जातो. बेबीकोर्नचे सूप, सलाड, वडा, भजी, भाजी इ. साठी उपयोग होतो. अंकर काढून मका-तांदूळ तयार करतात. मानवी आहारात केला जातो.
CLOSE