India Languages, asked by akshitap777, 6 hours ago

माकड जाती ओळखा
please No spam urgent​

Answers

Answered by poonamprasad1251985
1

Answer:

माकड : स्तनी वर्गातील नरवानर गणाच्या अँथ्रोपॉयडिया या उपगणातील प्राण्यांस ढोबळमानाने माकड असे म्हणतात. इंग्लिश निसर्गवैज्ञानिक जॉन रे (१६२७–१७०५) यांनी बॅबून सोडून इतर सर्व सपुच्छ नरवानरांस माकड व पुच्छरहित नरवानरास कपी अशी संज्ञा दिली आहे. नरवानर गण.

साधारणपणे माकडांचे दोन विभाग केले जातात. पहिल्या विभागात जुन्या जगातील (आशिया, यूरोप व आफ्रिका या खंडांतील) तर दुसऱ्या विभागात नव्या जगातील (उत्तर व दक्षिण अमेरिका खंडांतील) माकडांचा समावेश केला जातो. अँथ्रोपॉयडिया या उपगणाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

Similar questions