माकड़ या पुराना और माझा आवडता प्राणी निबंध लेहा
Answers
माझा आवडता प्राणी माकडExplanation: मला मला वाटते आपल्या सगळ्यांचा आवडता प्राणी माकड असायला हवा. कारण जुन्या काळात माणसाची निर्मिती माकडापासून झाली आहे असे सिद्ध होते म्हणजेच मनुष्य प्राणी हा माकडाचे विस्तारित रूप आहे जुन्या काळात माकड हळूहळू झाडावरून जमिनीवर ते राहू लागले माकडांचा पाठीचा कणा ताठ होऊ लागला त्यानंतर माकड दोन पायावर चालू लागले आणि अशा प्रकारे माकडाचे विस्तार झाला होता.
नंतर हळूहळू त्याचा आदीमानव झाला आणि त्यानंतर पुन्हा हळूहळू त्याचा विस्तार प्रगत मानवामध्ये झाला.
पण आताच्या काळात असे होत नाही त्याला एक विशिष्ट कारण आहे. आपणा सर्वांना माहीत आहे की माकडाला सर्वात जास्त केळी आवडतात.
माकड आणि मानवा मध्ये आत्ता ही खूप जास्त फरक नाही.
अजूनही माकडे खूप हुशार आहेत पण त्यांचा विस्तार होत नाही या गोष्टीचा विज्ञान शोध घेत आहे आणि तो शोध लवकरच लागेल.
म्हणून माझा आवडता प्राणी माकड आहे.
Answer:
माकड
Explanation: