History, asked by vidyaamle32, 3 months ago

मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे ?​

Answers

Answered by dikshachavan258
6

Answer:

ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे साहित्य हे मौखिक परंपरेने जतन करून ठेवले आहे.

हे उत्तर आपल्यासाठी उपयुक्त आहे.

Similar questions