मौखिक साधने म्हणजे काय
Answers
Answered by
5
Answer:
मौखिक साधने म्हणजे एका व्यक्तीने किंवा समूहाने तोंडाद्वारे किंवा बोलून इतिहासाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे होय.
Similar questions