मेख मारणे या शब्दाचा अर्थ व वाक्यात उपयोग सांगा.
Answers
Answered by
6
Answer:
त्याने बैल. बांधण्यासाठी मेख मारली..
Explanation:
I hope my answer is useful for you
Answered by
3
Answer:
मेख मारणे -
अडकवून ठेवणे,
थोड्यावेळासाठी काम थांबवून ठेवणे किंवा बंद करणे.
वाक्यप्रचार म्हणजे शब्दसमुहाचा विशिष्ट असा अर्थ .
वाक्यात उपयोग-
1. शिवाजी महाराजांची जयंती असल्यामुळे एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुकाने उघडी ठेवू नये यासाठी मेक मारुन ठेवली.
2. कामगार संपावर गेलेले असल्यामुळे आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत कुणीही कंपनीत परत जाणार नाही यासाठी प्रमुखांनी मेख मारून ठेवली.
3. करोनाच्या वातावरणामुळे शाळा कश्या चालू कराव्यात हा प्रश्न सर्वांसमोर पडला कारण करोनाने मेख मारूण ठेवला होता.
Similar questions