Social Sciences, asked by satishdhani, 3 months ago

मुख्यमांत्र्याची कार्य​

Answers

Answered by Anonymous
6

प्रश्न:

मुख्यमांत्र्याची कार्य

उत्तर:

  1. मंत्रिमंडळाची निर्मिती: आपल्या पक्ष्याला बहुमत मिळाले आहे हे सिद्ध झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना प्रथम आपले मंत्रिमंडळ तयार करावे लागते.
  2. खातेवाटप: मंत्रिमंडळाची निर्मिती केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना निवडलेल्या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करावे लागते.
  3. खात्यांमध्ये समन्वय: मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे एकत्रितरितपणे विधानसभेला जबाबदार असल्याने कार्यक्षम कारभाराची अंतिम जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर असते. म्हणजे ज्यावेळी विधानसभेच्या बैठका, अधिवेशने असतात, त्यावेळी विधानसभेचे सदस्य मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळास त्यांच्या अपूर्ण व न झालेल्या कामांबद्दल जाब विचारतात. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या मंत्रिमंडळांना समाधानकारक उत्तरे द्यावी लागतात.
  4. राज्याचे नेतृत्व: आपल्याला माहीत आहे की संपूर्ण देशाचे नेतृत्व देशाचे पंतप्रधान करतात. त्याचप्रमाणे घटकराज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री करतात. राज्यातील जनता मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीकडे लक्ष देऊन असते.

{\huge{\blue\longrightarrow{\texttt{\orange h\red o\green p\pink e\blue \:  i\purple t\red \: he\green lps\orange}}}}

Similar questions