मुखवटा चढवणे अर्थ आणि वाक्यात उपयोग करा.
Answers
Answered by
3
Explanation:
मुखवटा चढवणे अर्थ आणि वाक्यात
Answered by
0
मुखवटा चढवणे म्हणजे एखाद्या गोष्टीचे ढोंग करणे किंवा जी गोष्टी मुळात नसेल ती दाखवण्याचा प्रयत्न करणे.
वाक्यात उपयोग-
- मुळातच अतिशय वाईट स्वभावाची असणारी मालती आपल्या नवीन सुने समोर मुखवटा धारण करून वागत होती.
- समाजातील अनेक लोक स्वतःच्या स्वार्थासाठी मुखवटा धारण करून वागतात.
- स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी रमेश नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे चढवत असतो.
- समाजातील प्रत्येक क्षेत्रामध्ये असे अनेक व्यक्ती आढळतात जे आपले काम काढून घेण्यासाठी वेगवेगळे मुखवटे चढवून घेतात.
- अजय ची दुसरी बायको आपण किती चांगली आहोत व आपण मुलांसोबत किती चांगल्या प्रकारे वागतो हे दाखवण्यासाठी ती नेहमी वेगवेगळे मुखवटे चढवत असते.
- सावत्र आई नेहमी आपण किती चांगले आहोत हे दाखवण्यासाठी वेगवेगळे मुखवटे चढवत असते.
वाक्यात उपयोग याबद्दल अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://brainly.in/question/29785315
https://brainly.in/question/40111632
#SPJ3
Similar questions