Math, asked by mayur110805, 2 months ago

मुलाचे वय आईच्या वयाच्या निमपट असून, दहा वर्षांपूर्वी
आईचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या तिप्पट होते. तर
त्यांची आजची वये काढा.​

Answers

Answered by Sauron
62

मुलाचे आजचे वय 20 वर्ष तर मुलाच्या आई चे आजचे वय 40 वर्ष आहे.

Step-by-step explanation:

समजा,

मुलाचे आजचे वय = x

मुलाच्या आईचे आजचे वय = 2x

दहा वर्षांपूर्वी,

मुलाचे वय = x - 10

मुलाच्या आईचे वय = 2x - 10

आणि,

आईचे वय मुलाच्या त्या वेळच्या वयाच्या तिप्पट होते.

तर

दिलेल्या प्रश्नानुसार :

\sf{\longrightarrow{3(x - 10) = 2x - 10}}

\sf{\longrightarrow{3x - 30 = 2x - 10}}

\sf{\longrightarrow{3x - 2x = - 10 + 30}}

\sf{\longrightarrow{x = 20}}

मुलाचे वय = 20 वर्ष

मुलाच्या आईचे वय = 2x

\sf{\longrightarrow{2(20)}}

\sf{\longrightarrow{40}}

मुलाच्या आईचे वय = 40 वर्ष

मुलाचे आजचे वय 20 वर्ष तर मुलाच्या आई चे आजचे वय 40 वर्षे आहे

Answered by Braɪnlyємρєяσя
15

Required Answer :-

⟹ 3 ( x- 10) = 2x- 10

⟹ 3x-30 = 2x -10

⟹ 3x-2× = -10 + 30

⟹ x = 20

20 युग

= 2x

⟹ 2 (20)

⟹ 2 (20)

⟹ 40

इसलिए आवश्यक उत्तर 40 है :)

Similar questions