Math, asked by sagarjagadale2011, 10 hours ago

मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाएवढे होईल तेव्हा त्यांच्या वयांची बेरीज 126 वर्षे होईल.वडिलांचे वय मुलाच्या आजच्या वयांची बेरीज 38 वर्षे होती तर त्यांची आजची वये काढा.​

Answers

Answered by parshuramas
22

Answer:

मुलाचे आजचे वय = x वर्षे

वडीलांचे आजचे वय = y वर्षे मानू

वडील व मुलगा यांच्या वयातील फरक = y-x वर्षे

पहिल्या अटीनुसार,

[x+ ( y-x ) ] + [y + ( y-x ) ] = 126

x+ y-x + y + y-x = 126

- x+ 3y-= 126. -------- 1

दुसऱ्या अटीनुसार,

[x - ( y-x ) ] + [y - ( y-x ) ] = 38

x - y + x + y - y + x = 38

3x - y = 38. -------- 2

समीकरण 2 ला 3 ने गुणून

9x - 3y = 114 --------3

- x+ 3y-= 126. -------- 1

9x - 3y = 114 --------3

_________________

8x = 240

x = 30

x = 30 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून

- 30 + 3y = 126

3y = 126 + 30

3y = 156

y = 52

मुलाचे आजचे वय = 30 वर्षे

वडीलांचे आजचे वय = 52 वर्षे

Similar questions