मुली क्रिकेट खेळतात हे वाक्य कर्तरी , कर्मरी, भावे या पयकी कोणता प्रयोग आहे
Answers
Answered by
1
Explanation:
खेळ कोणताही असो त्यात मनोरंजना सोबत शरीराचा व्यायाम पण होऊन जातो. खेळामुळे शरीर मजबूत बनते. आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ खेळले जातात. जसे हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बुद्धिबळ इत्यादी. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ सर्व प्रथम इंग्रजांद्वारे भारतात आला होता. आणि तेव्हा पासून तर आज पर्यंत या खेळाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीच्या काळात क्रिकेट फक्त राजा महराजांद्वारे खेळला जायचा. परंतु स्वातंत्र्यानंतर या खेळाला सर्वजण खेळायला लागले.
Similar questions