Science, asked by kirtigaonkar2005, 3 months ago

मालिकबंधन (Cantenation) म्हणून काय ?​

Answers

Answered by vaishnaviswami25
1

Answer:

मालिकबंधन (cantenation)

Explanation:

मालिकाबंधन ( cantenation) : एकाच मूलद्रव्यांचे अनु परस्परांशी पुन्हा पुन्हा जोडले जाऊन लांब शृंखाला तयार होण्याच्या गुणधर्माला मालिकाबंधन असे म्हणतात. कार्बनची मालिकाबंधन शक्ती अमर्याद आहे त्यामुळे कार्बनचे लाखो अनु एकमेकांशी जोडले जाऊन विविध प्रकारच्या शृंखाला असलेली संयुगे तयार करतात.

Similar questions