मुलाखतीचे हेतु कोणकोणते आहेत?
Answers
Answered by
1
mulakhti mule aapn ekmekana samju shakto , tysobat aaplyala tynachya badal adhik kalte
Answered by
5
एखाद्या क्षेत्रात तर कोणी विशिष्ट कामगिरी बजावली असेल व त्याला कोणतं पारितोषिक मिळाले असेल किंवा त्या क्षेत्रातील एखादा व्यक्ती जाणकार असेल तर त्याची मुलाखत पत्रकार घेतात.
मुलाखत घेण्यामागचे अनेक हेतू आहेत. त्यातील काही हेतू पुढे नमूद केले आहेत.
१. मुलाखतीमुळे एकाद्या क्षेत्राची माहिती मिळते.
२. मुलाखतीमुळे त्या क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तीची ओळख होते.
३. मुलाखत घेतलेल्या व्यक्तीचा संघर्ष नवपिढीला प्रेरणा देते.
४. मुलाखातीनिमित्त एखाद्या व्यक्तीच्या स्वभाव कळतो.
५. मुलाखातीमुळे त्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना दिशा मिळते.
Similar questions