India Languages, asked by Sandipberde, 1 year ago

मुलाखत लेखन मराठी लेखक

Answers

Answered by halamadrid
9

Answer:

मराठी लेखकाची मुलाखत:

१. हल्लीच मिळालेल्या साहित्य अकादमी पुरस्काराबद्दल तुम्हाला कसे वाटते?

२. नवीन लेख लिहिण्यासाठी तुम्हाला कुठून प्रेरणा मिळते?

३. तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांमधून तुमचे आवडते कोणते?

४. लेखनाव्यक्तिरिक्त तुम्हाला दुसरे कोणते छंद आहे?

५. तुमचे आवडते लेखक कोणते?

६. लहानपणापासूनच तुम्हाला लेखक बनायचे होते का?

७. तुम्ही सध्या कोणत्या पुस्तकाच्या लेखनावर काम करत आहात?

८. गेल्या वर्षी तुमच्या प्रदर्शित झालेल्या पुस्तकावर आधारित आता सिनेमा येणार आहे,यावर तुमचे काय म्हणणे आहे?

९. भविष्यात तुम्ही कोणत्या विषयांवर लिहू इच्छीता?

१०. भावी लेखकांना तुम्ही कोणता संदेश द्याल?

Explanation:

Answered by asadcChaus
1

Answer:

Asad amzn.in alchemist sick though andhra with sick sigh

Similar questions