मुल्ला नसरुद्दीन कोण होता त्याविषयी माहिती मिळवा आणि वर्गात सांगा,
से in marathi
Answers
Answered by
11
Answer:
मुल्ला नसरुद्दीन हा तेराव्या शतकात रुमच्या सेल्जुक सल्तनतीमधील अक्शेहिरमध्ये होऊन गेलेला (आजचा टर्की) सेल्जुक सुफी मानला जातो. लोकप्रिय तत्त्वज्ञ आणि शहाणा मनुष्य म्हणून ओळखला जाणारा हा नसरुद्दीन गमतीशीर गोष्टींसाठी आणि चातुर्यकथांसाठी प्रसिद्ध आहे. हजारो कथांमध्ये तो शहाणा, चतुर माणूस भेटत असला तरी बऱ्याचदा वेडगळ मनुष्य म्हणूनही अनेक कथांमध्ये तो आढळतो. नसरुद्दीन कथा ही गर्भित विनोद असलेली बोधप्रद कथा असते. दरवर्षी त्याच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय नसरुद्दीन होजा महोत्सव ५-१० जुलैदरम्यान आयोजित केला जातो.
Answered by
3
Answer:
follow me I also leave Maharashtra , palghar
Explanation:
नसरूद्दीन हा तेराव्या शतकात रूमच्या सेल्जुक सलसल्ननतीमधील अहीर मध्ए होऊन गेलेला सुफी मानला जातो
mala follow Kar me Marathi made ans Tula det jail
and mark me as brainliest
plzz
plzz
plzz
Similar questions