India Languages, asked by Akashbhosle, 5 months ago

मुले मैदानावर खेळत होती.' या वाक्यातील काळ ओळखा.

रीती भूतकाळ

सामान्य भूतकाळ

अपूर्ण भूतकाळ

पूर्ण भूतकाळ


Answers

Answered by ranjitkakde233
3

Answer:

अपुण॓ भुतकाळ

Explanation:

plz fallow me

Answered by abhijeetparekar233
0

Answer:

अपूर्ण भूतकाळ आहे हे वाक्य

Similar questions