Hindi, asked by purvi1717, 3 months ago

. मुलांमध्ये वाढत असलेला लठ्ठपणा यामागील कारणे स्पष्ट करा.​

Answers

Answered by skpstudycentre
22

Answer:

आजच्या फास्ट फूडच्या (हाय कॅलरी फूड) सेवन करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पौष्टिक घटक मिळत नाहीत. लहान मुलांची जीवनशैलीही लठ्ठपणासाठी कारणीभूत ठरतेय. हल्ली लहान मुले टीव्ही आणि मोबाइल या गोष्टींमध्ये फार वेळ घालवतात. मैदानवर जाण्याचे आणि शारीरिक क्रिया करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो आहे.

Answered by studay07
3

Answer:

  • आजच्या या फास्ट फॉरवर्ड च्या जमान्यात माणूस स्वतःच्या आरोग्यावर  लक्ष देणे कमी करत आहे . त्या मुळे  दिवसेंदिवस रोग वाढत जात आहेत.  त्यापैकीच एक म्हणजे लठ्ठपणा आहे , तरुण पिढीमधय हि समस्या खूप सामान्य बनली आहे .
  • ह्याचे कारण बाहेरचे फास्ट फूड आणि आळशीपणा आहे . बाहेरचे चटके दार जेवणाची सवय मुलांना होत आहे .
  • त्या मुळे तेलकट आणि इतर मसालेदार घटकांमुळे चरबीचे प्रमाण वाढत आहे. तसेच काही मुले हि आळसी बनून आपल्या आरोग्याला दुर्लक्षित करतात
  • सकाळ सकाळी व्यायाम ,योग या सारख्या चांगल्या सवयी लावण्याऐवजी सकाळच्या येणाऱ्या शुभ सकाळ मेसेज चे रिप्लाय देण्याची सवयी झाली आहे त्या मुळे आजकाल हि समस्या वाढत आहे.
  • जागतिक स्तरावर या समस्येचे निराकरण करण्यासाठी सक्षम असण्यासाठी आधुनिक खाण्याच्या सवयी आणि खाद्यसंस्कृती बदलल्या पाहिजेत ही वस्तुस्थिती आहे.

Similar questions