India Languages, asked by tanishq5918, 1 year ago

‘मुलांनी अभ्यास करावा’ या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा .
मुलांनो, अभ्यास करा
मुले अभ्यास करतात
मुलांनी अभ्यास केला
मुले अभ्यास करत नाहीत

Answers

Answered by Balajidad
28

Answer:

1 st option

मुलांनो, अभ्यास करा

Answered by rajraaz85
0

Answer:

मुलांनो, अभ्यास करा.

Explanation:

आज्ञार्थी वाक्य-

जेव्हा वाक्यातील कर्ता आपल्या विधानातून काहीतरी आज्ञा देत असतो, तेव्हा त्या विधानाला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

जेव्हा केलेल्या विधानातून कुठल्याही प्रश्नाचा किंवा उद्गाराचा उल्लेख होत नाही, तर त्यातून फक्त आज्ञेचा उल्लेख होत असेल त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदारणार्थ-

१. नीट बसा.

२. गृहपाठ पूर्ण करा.

३. टाळ्या वाजवा.

४. सर्व विद्यार्थ्यांनी रांगेत उभे रहा.

५. सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसा.

वरील वाक्यांमध्ये कर्ता काहीतरी आज्ञा देताना दिसतो म्हणून वरील वाक्ये हे आज्ञार्थी वाक्ये आहेत.

Similar questions