*मुलांनी उत्साहाने राष्ट्रगीत गायले. उत्साह शब्दाऐवजी कोणत्या वेगळ्या शब्दाचा वापर करू शकतो?*
1️⃣ उल्हास
2️⃣ उत्तम
3️⃣ शांती
4️⃣ सुस्ती
Answers
Answered by
1
Answer:
उलास हा शब्द येतो आहे कारण बाकी सगळे शब्द वेगळे आहेत
Similar questions