मूल पेशीचा एक उपयोग लिहा
Answers
Answered by
3
Answer:
या पेशी त्वचा, हाडाचा गाभा किंवा रक्तापासून मिळवून त्यांचे मूळ पेशींत रूपांतर करण्यात येते. मूळ पेशींच्या अंगच्या नवनिर्मितीच्या विशेष क्षमतेमुळे त्यांचा उपयोग गंभीर आजारांवर उपचारांसाठी किंवा नवे अवयव, स्नायू किंवा शरीरातील काही भागांच्या निर्मितीसाठी करता येतो.
Answered by
0
Answer:
which chapter first write all details
Similar questions