Science, asked by kaduchodari, 9 months ago

मुले सायकलच्या वापर कशाकशासाठी करतात​

Answers

Answered by sangitapatil4006
7

Answer:

मुले सायकल चा वापर खेळण्यासाठी करतात.

वस्तू आणण्यासाठी करतात.

व्यायामासाठी करतात.

शाळेत जाण्यासाठी करतात.

Explanation:

please follow me and thank me and mark as brainlest

Similar questions