Math, asked by ab5914883, 2 months ago

मुल द्रव्य्याची संयुज्या म्हणचे काय​

Answers

Answered by cmonika0007
0

Answer:

संयुजा (इंग्लिश: Valence / Valency, व्हॅलन्स/ व्हॅलन्सी ;) म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या अणूची दुसऱ्या अणूशी संयोग पावण्याची क्षमता मोजण्याचे मान असते. ... जो अणू दुसऱ्या कोणत्याच अणूशी जोडला जाऊ शकत नाही, तो अणू शून्य संयुजी असतो.

Hope it helps you

Similar questions