History, asked by manasipawsr1982, 2 months ago

मुलभूत गरजा पूर्ततेसाठी आपणास कोणाकोणाची
मदत घ्यावी
लागते​

Answers

Answered by krishna210398
1

Answer:मुलभूत गरजा पूर्ततेसाठी आपणास कोणाकोणाची

मदत घ्यावी

लागते​--

Explanation:

विद्यमान गरजांची पूर्तता केल्याने आपल्याला सकारात्मक भावना अनुभवण्याची परवानगी मिळते, अन्यथा एखादी व्यक्ती नकारात्मक वाटू शकते, ज्यामुळे नैराश्य येते. तज्ञांनी फक्त एका विशिष्ट उद्दिष्टाकडे लक्ष न ठेवता सर्व विद्यमान गरजांकडे लक्ष देण्याची सक्ती केली आहे. असे समजले जाते की सर्व विद्यमान गरजा एकमेकांशी निगडीत आहेत, आणि एकटेच लागू केलेले नसल्यास, इतर उपलब्ध नाहीत. मानसशास्त्रज्ञ मास्लो यांनी सर्वोत्तम सिद्धांत मांडला, ज्याने आपल्या पिरामिडची ऑफर दिली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की एका व्यक्तीसाठी आणि त्याच मूलभूत आवश्यकता मोठ्या प्रमाणात आणि दुसर्यामध्ये- कमीतकमी दिसून येतात. म्हणूनच सर्व लोक वेगळे आहेत, आणि कोणीतरी एका क्षेत्रात यशस्वी आहे, आणि कोणीतरी पुढच्या पायरीवर जाऊ शकत नाही

#SPJ3

Answered by rajraaz85
0

Answer:

माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा, या मूलभूत गरजा आहेत. माणसाला जगण्यासाठी अन्नाची गरज भासते. कपडे परिधान करण्यासाठी वस्त्र लागते. व राहण्यासाठी घराची आवश्यकता असते.

या गरजांची पूर्तता होण्यासाठी अनेक घटक मदत करतात ते पुढील प्रमाणे -

आपल्याला अन्न शेतीच्या माध्यमातून मिळत असते शेतकरी शेतात धान्य पिकवतो म्हणून शेतकरी हा घटक महत्त्वाचा आहे. आपल्याला परिधान करण्यासाठी वस्त्र लागतात ते आपण कापड विक्रेत्याकडून विकत घेतो म्हणून कापड विक्रेता देखील महत्त्वाचा घटक आहे.

राहण्यासाठी घर लागते ते घर आपल्याला कारागीर बांधून देतो म्हणून कारागीर हा घटक देखील महत्त्वाचा आहे. घरात एखाद्याची तब्येत बिघडली तर डॉक्टरची गरज भासते म्हणून डॉक्टर महत्त्वाचा घटक आहे.

शिक्षक मुलांना ज्ञान देतात म्हणून शिक्षक महत्त्वाचा घटक आहे. सामान खरेदी करण्यासाठी दुकानदाराकडे आपण जातो म्हणून तो देखील महत्त्वाचा घटक आहे. याव्यतिरिक्त अनेक व्यवसायात काम करणारे लोक कोणत्या ना कोणत्या मार्गे आपल्याला गरजांची पूर्तता करण्यासाठी मदत करत असतात.

Similar questions