History, asked by prabasrao414, 2 months ago

मुलभुत गरजा पूततेसाठी आपणास कोणाकोणांची मदत घ्यावी लागते मराठी त

Answers

Answered by mayanksaha9125
4

Answer:

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या अनंत कालापासूनच्या मुलभूत गरजा मानल्या जातात. कालानुरूप यामध्ये तात्पुरते बदल होत गेले. आणि पाणी, हवा, अभ्यास या गाष्टींची त्याला जोड लागली. आता या यादीत इंटरनेटची भर पडली आहे. सिस्को या नेटवर्किंग कंपनीने केलेल्या सवेर्क्षणात ३३ टक्के तरुणांनी इंटरनेटशिवाय जगणे शक्य नसल्याचे मान्य केले आहे.

Answered by SarthakDeokar
1

Answer:

वस्त्र,निवारा आरोग्य सेवा,अन्न,वाहन, इत्यादी

Similar questions