मुलभुत गरजा पूततेसाठी आपणास कोणाकोणांची मदत घ्यावी लागते
Answers
Answered by
4
Answer:
मूलभूत गरजा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. जर सरकार गरजा पुरवत नसेल तर हक्काचा आधार घेऊन त्या मिळवता येतात. जेव्हा एखादी गरज हक्क बनते तेव्हा ती सर्वांसाठी लागू होते.
Similar questions