History, asked by manikpatil6734, 19 days ago

मुलभुत हक्क व गरजा सारख्या असतात​

Answers

Answered by bdgosavi89
0

Answer:

नाही , मूलभूत हक्क आणि मूलभूत गरजा यात फरक असतो .जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टीची गरज आपल्याला भासते त्याला आपण मूलभूत गरज असे म्हणतो . जसे की अन्ना , वस्त्र , निवारा ,

मूलभूत हक्क हे आपल्या सविधनाने प्रत्येक सामान्य नागरिकाला दिलेले आहेत ज्यात मानवी मूल्याची जोपासना केली जाते .म्हणून मूलभूत हक्क आणि मूलभूत गरजा समान नाही तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत .

Similar questions