History, asked by swapnildhurat285, 2 months ago

'मॉलच्या प्रतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका
बसतोयाबाबत तुमच
मतपष्ट करा​

Answers

Answered by Chandankumar9013
0

Answer:

what is this I don't nodjdjdjjdroxpdp

Answered by Itz2minback
0

Answer:

Explanation:

एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने छोट्या- मोठ्या कंपनी आणि मॉल पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे एरवी वागळे इस्टेट परिसरातील कामगार तसेच नागरिकांची वर्दळ गुरुवारी थंडावली होती. वागळे इस्टेटच्या ज्या परिसरात कंपन्या आहेत तिथे गुरुवारी अक्षरशः शुकशुकाट होता.

इतर शहरांच्या तुलनेत ठाणे शहरात झपाट्याने मॉल संस्कृती निर्माण झाली असून, मॉलमध्ये दरोरोज मोठ्या संख्येने जाणारा तरुण वर्ग आहे. सार्वजनिक सुट्टी जाहीर झाल्याने मतदान न करता मतदार मॉलमध्ये जाऊ नयेत या उद्देशाने ठाण्यातील जवळपास सर्वच मॉल बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे एरवी मॉलच्या आतमध्ये आणि बाहेर युवकांचा जी गर्दी पाहायला मिळते तेथे गुरुवारी शांतता होती. संध्याकाळी मात्र पाचच्या सुमारास या मॉलबाहेर तुडुंब गर्दी उसळली होती. मॉल कधी उघडतो आणि कधी आत शिरतो याची घाई प्रत्येकाला लागली होती.

Similar questions