मुलगा -काजू -आधाशीपणा -पोटदुखी। कथा लेखन मराठी
Answers
Answer:
Marathi News
अॅप
भविष्य
सेलिब्रिटींचे
कठोर मेहनत, परीश्रम आणि संघर्ष यामुळे एखादा माणूस जीवनात प्रचंड यश मिळवू शकतो. शून्यातून विश्व उभे करणाऱ्या दिग्गज व्यक्तींची आपण उदाहरणे देत असतो. अगदी सामान्य असलेल्या व्यक्ती आयुष्यात असे काही करून दाखवतात की, त्यांची दखल संपूर्ण जग घेते. माणसाच्या आयुष्यात एखादा टर्निंग पॉइंट येतो आणि तो माणूस अमूलाग्र बदलतो. ध्यास, धडपड, सातत्य, प्रामाणिकपणा, कौशल्य, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत, जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती यांच्या जोरावर माणूस यशाच्या शिखरावर विराजमान होतो. सामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलाने सदर गोष्टी अंगी बाणवल्या आणि अब्जाधीश झाला. कोण आहे हा मुलगा, तो कसा अब्जाधीश झाला, पाहूया...
एक किशोरवयीन मुलगा गरीब शेतकऱ्याचे १३ वे अपत्य होता. गरिबीमुळे वयाच्या १५ वर्षी त्याने घराचा त्याग केला. ब्रिग नामक शहरातील एका हॉटेलात तो काम करू लागला. त्या मुलाकडून अनेक चुका होत असत. त्यामुळे त्याला ओरडाही खावा लागे. एक दिवस एका ग्राहकाची ऑर्डर घेऊन यायला, त्याला थोडा उशीर झाला. यावरून हॉटलेचा मालक त्याला वाट्टेल ते बोलला. मी तुला आत्ता नोकरीवरून काढून टाकतोय. तू आयुष्यात काहीच करू शकत नाहीस. तुझ्यासारखा नतद्रष्ट मुलगा कधीच चांगले काम करू शकत नाही. रस्त्यावर भीक मागून आपले जीवन व्यतीत कर. तुमच्यासारख्या लोकांनी रस्त्यावर राहणेच योग्य आहे, असे खडे बोल हॉटेलच्या मालकाने त्या मुलाला सुनावले.
हॉटेलच्या मालकाने सुनावलेले खडे बोल त्या मुलाच्या जिव्हारी लागले. त्याला खूप अपमानित झाल्यासारखे वाटले. निराश न होता हॉटेल क्षेत्रात राहूनच मोठे होऊन दाखवायचे, असा चंग त्या मुलाने मनाशी बांधला. त्या मुलाचा खडतर जीवन संघर्ष सुरू झाला. अनेक हॉटेलमध्ये काम करून या क्षेत्रातील बारीक-बारीक गोष्टी त्याने आत्मसाद करून घेतल्या. अनेक गोष्टी शिकला; अनुभव घेतले. त्यातूनच तो पुढे जात राहिला आणि एक दिवस एका
एवढ्यावरच तो थांबला नाही. तत्कालीन सुप्रसिद्ध शेफ अगस्ते स्कोफेयर याला मित्र बनवले. यानंतर ठिकठिकाणी हॉटेल काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. हा मुलगा म्हणजे हॉटेल क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव सेजार रित्झ होय. सेजार यांनी अनेक हॉटेल्स आणि हॉटेल मालिका सुरू केल्या. सुमारे ३० देशांत मिळून एकूण १०० हॉटेल्स त्यांनी बांधली. यात जवळपास २८ हजार खोल्या आहेत. वेटरपासून सुरू झालेला जीवनप्रवास हॉटेल क्षेत्रातील राजा होऊन समाप्त
Explanation:
may it help