India Languages, asked by Vishakhapagade618, 5 months ago

मुलगा/मुलगी व वडील यांच्यात कोरोना विषयी संवाद लिहा।​

Answers

Answered by gusarang668
6

Explanation:

मुलगा:बाबा बाबा कोरोना म्हणजे काय हो?

बाबा: अरे बाळा कोरोना म्हणजे एक प्रकारचा संसर्गजन्य आजार आहे.

मुलगा: संसर्गजन्य आजार?

बाबा: जो आजार शिंकण्याने,खोकल्याने,जवळ आल्याने होतो तो म्हणजे संसर्गजन्य आजार.

Answered by suhanikhopade
1

Answer:

मुलगा व वडील यांच्यातील संवाद्

Explanation:

answer

Similar questions