मूळ अकक्षवृताचे मूल्य किती आहे? त्या अकक्षवृताला काय म्हणतात?मूळ अकक्षवृताचे मूल्य किती आहे? त्या अकक्षवृताला काय म्हणतात
Answers
Answer:
७ मूलभूत एकके मानली गेली आहेत. यांना मूलभूत एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसऱ्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. भौतिकशास्त्रातील बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.
ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.
मीटर (अंतर मोजण्याचे एकक)
किलोग्रॅम (वजन मोजण्याचे एकक)
सेकंद (वेळ मोजण्याचे एकक)
ऍंपिअर (वीजप्रवाह मोजण्याचे एकक)
केल्विन (तपमान मोजण्याचे एकक)
मोल (पदार्थांचे प्रमाण मोजण्याचे एकक)
कॅंडेला (प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक
Answer:
Explanation:
Answer:
७ मूलभूत एकके मानली गेली आहेत. यांना मूलभूत एकके म्हणण्याचे कारण हे की ही एकके दुसऱ्या कुठल्याही एककांचा वापर करून तयार करता येत नाहीत. भौतिकशास्त्रातील बाकी सर्व एकके या मूलभूत एककांचा वापर करून तयार केली गेली आहेत.
ही एकके पुढीलप्रमाणे आहेत.
Make me brainlist