माळी फुले तोडतो
क्रियापदाचा कोणता प्रकार आहै
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
सकर्मक क्रियापद –
ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याकरिता जेव्हा कर्माची गरज असते, त्या क्रियापदाला त्या वाक्यातीलसकर्मक क्रियापद असे म्हणतात.
माळी फुले तोडतो
Similar questions