मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते.
Answers
Answered by
2
Explanation:
मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते कारण, १) प्राणिजातीमधील प्राण्यांच्या शरीररचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. २) कालांतराने तेच बदल त्या प्राणिजातींच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात.
PLEASE MARK AS A BRILIANIST ANSWER.
Similar questions
Economy,
13 hours ago
English,
13 hours ago
English,
1 day ago
Social Sciences,
8 months ago
English,
8 months ago