मूळ शब्दशक्ती ------- आहेत. *
चार.
तीन.
Answers
Answer:
मूळ शब्दशक्ती ----तीन.--- आहेत. *
Answer:
मूळ शब्दशक्ती तीन आहेत.
Explanation:
शब्दशक्ती-
प्रत्येक भाषेतील शब्दांना वेगवेगळे अर्थ असतात. शब्दांचा अर्थ हा त्या वाक्यानुसार घेतला पाहिजे. प्रत्येक शब्दात वेगवेगळे अर्थ निर्माण करण्याची क्षमता असते. शब्दांच्या अंगी असणाऱ्या या क्षमतेला शब्दशक्ती असे म्हणतात.
शब्दशक्ती तीन प्रकारच्या असतात.
१. अमिधा- वाक्य वाचत असताना शब्दातून जो एक सरळ अर्थ निघतो, तो सरळ अर्थ निर्माण करण्याच्या क्षमतेला अमिधा म्हणतात.
उदाहरणार्थ- मला मोर आवडतो.
२. व्यंजना- वाक्य वाचत असताना एखाद्या शब्दातून त्या शब्दाचा मूळ अर्थ सोडून वेगळाच अर्थाचा बोध होत असेल, त्यावेळी तो वेगळा अर्थ निर्माण करण्याच्या शब्दाच्या शक्तीला व्यंजना म्हणतात.
उदाहरणार्थ- त्याच्या चेहर्यावर बारा वाजले होते.
३. लक्षणा- वाक्य वाचत असताना एखादा शब्द वाचून आश्चर्य वाटते त्यावेळेस शब्दाचा एक वेगळा अर्थ निघतो, तो वेगळा अर्थ निर्माण करणाऱ्या शब्दशक्ती ला लक्षणा असे म्हणतात.
उदाहरणार्थ- मला शेक्सपियर आवडतो.