मुळा या शब्दाचा समानार्थी शब्द
Answers
Answered by
2
Answer:
,
Explanation:
मुळा—पु. एक प्रकारची भाजी-पाला व कांदा, मूळ मुळ्याचा आकार गाजरासारखा परंतु रंग पांढरा असतो. मुळ्याच्या शेंगां- चीहि (डिंग्रीचीहि) भाजी करतात. २ (कों.) शिंपेंत राहणारा एक जलचर प्राणी. याच्या शिंपल्यांचा चुना करतात. [सं. मूलक]
Answered by
0
मुळा या शब्दाचा समानार्थी शब्द :
मुळा: पांढर्या रंगाचे मूळ
- ज्याला गाजरा सारखे पांढर्या रंगाचे कंद येतात अशी एक प्रकारची वनस्पती.
- मुळा हा एक प्रकारचा भाजी पाला आहे .
- हा गाजरा सारखा , पांढर्या रंगाचा
मूळ असते .
- मुळा एक नाम शब्द आहे . सजीव वस्तु आहे.
- आज आजीने मुळा किसून त्याची कोशिंबीर केली आहे .
- अाम्ही मुळ्याच्या पानांची भाजी करतात.
- बीट गाजर , कोवळा , काकड़ी व मुळा यांचा सेवनामुळे शरीराला तंतु मय घटक पुरविले जातात . यांचा सेवनामुळे शरीरात चर्बी कमी होते .
- समानार्थी शब्द म्हणजे कोणत्या शब्दासाठी त्याच अर्थाचा दूसरा शब्द .
- उदाहरण : बेडुक - मंडुक
- महा - महान , मोठा .
- नवारा - वल्लभ , पति .
#SPJ3
Similar questions