Hindi, asked by larayab, 9 months ago

माळढोक अभयारण्य कोठे आहे?​

Answers

Answered by poonam1shimpi
6

नान्नज अभयारण्य याला माळढोक अभयारण्य असेही म्हणतात.हे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठे अभयारण्य आहे। यात सोलापूर व नगर जिल्ह्यातील मोठ्या भूभागाचा समावेश होतो।

............ˣ

\huge\mathfrak\red{thanks}

Answered by manalidalavi66
4

Explanation:

उत्तर सोलापुर तालूक्यातील नान्र्नज

Similar questions