English, asked by if388962, 6 hours ago

माळढोक पछ्याची संख्या कमी होण्याची कारणे

Answers

Answered by mshinde344
1

Answer:

माळढोक सारख्या नामशेष होणाऱ्या पक्षीप्रजाती त्यांना लागणारा अधिवास म्हणजे माळराने नष्ट होत असल्याने संख्येने कमी होत आहेत. माळढोकाच्या अधिवासात ऊभे राहीलेले विद्युत टाँवर्स पण त्यांच्या मृत्यू स कारण ठरीत आहेत.

Explanation:

please subscribe the you tube channel of laxmikant classes

Similar questions