Environmental Sciences, asked by dadaraopatilmungal12, 7 months ago

माळढोक पक्षाला शेतकरयाचा मित्र का म्हटले आहे
Give me answer in marathi ​

Answers

Answered by LEGENDBOY17
5

didi pudachya bari English madi leva ata me jara jara sekhaylo

मोठे, उभे शरीर, उंच पाय यामुळे हा पक्षी शहामृगासारखा दिसतो. उडणाऱ्या पक्ष्यांमधील सर्वांत जड पक्ष्यांपैकी हा एक आहे. भारतातील कोरड्या माळरानांवर एकेकाळी सहज दिसणाऱ्या ह्या पक्ष्यांची संख्या इसवी सन २०११मध्ये केवळ २५० इतकी असल्याचा अंदाज करण्यात आला होता. 2018 मधे ही संख्या 150 आली आहे. शिकार आणि अधिवासाचा ऱ्हास यामुळे ही प्रजाती अतिशय संकटग्रस्त स्थितीत आहे. हा पक्षी सन १९७२च्या वन्यजीव संरक्षण अधिनियमअन्वये संकटग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

Answered by deepaapatil71
1

Answer:

your are also doing cheating

Similar questions