माळढोक पक्ष्यांची संख्या कमी का होत आहे ? * (1 Point)
Answers
Answered by
1
Answer:
माळढोक पक्ष्यांची संख्या कमी होण्याची कारणे
माळढोक हे पक्षी आकाराने मोठे असतात आणि हे सामान्यता कमी उड्डाण घेतात आणि ते जर उड्डाण करत असताना विद्युत ट्रांसमिशन लाईनच्या धक्क्यामुळे ते अचानक पणे खाली पडू शकतात. लोकसंख्या, शेती आणि पायाभूत सुविधा या सर्व वाढीमुळे या पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे.
Step-by-step explanation:
please mark brain list
Similar questions