मुळगावकर यांचा छंद ?
Answers
Answered by
14
Explanation:
छायाचित्रण हा त्यांचा छंद होता आणि त्यांनी काढलेल्या उत्कृष्ट छायाचित्रांचे प्रदर्शनही होऊ शकते. त्यांचा दुसरा छंद झाडे लावण्याचा. ... त्यामधून लाखांवर झाडे वाटली गेली. मुळगावकर यांची ही सामाजिक दृष्टी वाखाणण्यासारखी होती.
Answered by
3
Explanation:
hlo mate here's your answer
श्री सुमंत मुळगावकर यांची कार्यपद्धती व कार्यकर्तृत्व याचा आढावा लेखकांनी प्रस्तुत लेखातून घेतला आहे. प्रस्तुत पाठ उदयोजक सुमंत मुळगावकर यांच्या अतुलनीय कार्याचा परिचय करून देणारा आहे. त्यांच्या गौरवार्थ मानवंदना देण्यासाठी लिहिलेला हा अग्रलेख आहे.
वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवत नाही, तर सत्यशोधनाची व विश्लेषणाची संपूर्ण जबाबदारी त्या वृत्तपत्राच्या संपादकाची असते. “फॅक्ट्स आर सेकेंड बट कॉमेंट्स आर फ्री'' या पॉल स्कॉट यांच्या सुप्रसिद्ध वचनानुसार घटनेवरील भाष्याचे स्वातंत्र्य संपादकाला अग्रलेखात घेता येते, म्हणूनच वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे वृत्तपत्राच्या संपादकाने होऊन गेलेल्या बातमीवर अथवा घडामोडीवर केलेले परखड भाष्य होय. चालू घडामोडींचे ठळक वैशिष्ट्य हे रोजच्या अग्रलेखाचे विषय ठरतात. बहुश्रुतता, चिकित्सक विचार व निरीक्षणशक्तीचा कस लागतो. (१) चालू घडामोडीतील विशिष्ट घटना (२) राजकीय अग्रलेख (३) राजकीय, सामाजिक स्थित्यंतरे (४) एखादया व्यक्तीच्या कार्याचा गौरव (५) प्रसिद्ध व्यक्तीचे निधन अशा विषयांवर प्रसंगोचित अग्रलेख लिहिले जातात.
i hope its help you mark as brainlist
Similar questions