English, asked by rohitwadhe321, 5 months ago

मुळशी तालुक्यातील आहे का कोणी​

Answers

Answered by parry8016
3

Explanation:

मुळशी तालुक्याचे भौगोलिक स्थान १८ अंश २५’ उत्तर ते १८ अंश ४१’ उत्तर अक्षांश आणि ७३ अंश २०' पूर्व ते ७३ अंश ३५' पूर्व रेखांश असे आहे. हा तालुका पुणे जिल्ह्यात, त्याच्या पश्चिमेला येतो. मुळशी तालुक्याची हद्द पूर्वेला पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याशी, दक्षिणेला वेल्हा तालुक्याशी, उत्तरेला मावळ तालुक्याशी आणि पश्चिमेला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्याशी भिडलेली आहे.

Similar questions