India Languages, asked by prashantglaygude, 11 months ago

मालक समानार्थी शब्द​

Answers

Answered by rajraaz85
0

Answer:

धनी किंवा नाथ हे शब्द मालक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

Explanation:

समानार्थी शब्द-

समानार्थी शब्द हे असे शब्द असतात की ज्यांचा अर्थ हा सारखाच असून ते एकमेकांऐवजी वापरता येतात. प्रत्येक भाषेतील शब्दांचे काही अर्थ असतात व त्याच अर्थाचे दुसरेही शब्द असतात.त्या समान अर्थ असणाऱ्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात.

धनी किंवा नाथ या शब्दांचा अर्थ मालक असाच होतो. म्हणून हे शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.

समानार्थी शब्दांचे काही उदाहरणे खालील प्रमाणे-

सकाळ- प्रभात

पुष्प -सुमन

हात -कर

जमीन -भू

Similar questions